निर्णय कसा घेवू हे मलाच माझे कळत नाही
वाटा आहेत दोन पण जावू कुठे उमगत नाही
कसा हा विचार माझ्या मानस टोचून जातो
इच्छा नसतानाही मला विचार करायला लावतो
चुकते आहे मीच माझी कळते आहे मला
सावरायचं म्हटलं मनास तरी पावूल पुढ पडतय
क असा प्रसंग मला बावरून सोडतोय
दोन्ही मार्गावर माझी तेवढीच गरज आहे
एक आहे मज जीवन तर दुसर आहे त्याच
कोणाच्या जीवनाची मी जास्त चिंता करू
दुसऱ्यासाठी जगू का स्वतःसाठी जगू ?
कदाचित स्वतःसाठी जगण्यपेक्षा दुसऱ्या साठी जगण्यात जास्त आनंद मिळतोय
म्हणून पावूल वळत नसाल तरी मन त्याच दीशेला भूलताय
दोन्ही मार्गात मला कधीच फरक वाटला नाही
पण दुसर्यांना त्यात फाररर अंतर दिसतंय
आता मी अश्या ठिकाणी पोहचले आहे कि
निर्णय कसा घेवू हे मलाच माझे कळत नाही .....
रुपाली गणेश आगवणे
वाटा आहेत दोन पण जावू कुठे उमगत नाही
कसा हा विचार माझ्या मानस टोचून जातो
इच्छा नसतानाही मला विचार करायला लावतो
चुकते आहे मीच माझी कळते आहे मला
सावरायचं म्हटलं मनास तरी पावूल पुढ पडतय
क असा प्रसंग मला बावरून सोडतोय
दोन्ही मार्गावर माझी तेवढीच गरज आहे
एक आहे मज जीवन तर दुसर आहे त्याच
कोणाच्या जीवनाची मी जास्त चिंता करू
दुसऱ्यासाठी जगू का स्वतःसाठी जगू ?
कदाचित स्वतःसाठी जगण्यपेक्षा दुसऱ्या साठी जगण्यात जास्त आनंद मिळतोय
म्हणून पावूल वळत नसाल तरी मन त्याच दीशेला भूलताय
दोन्ही मार्गात मला कधीच फरक वाटला नाही
पण दुसर्यांना त्यात फाररर अंतर दिसतंय
आता मी अश्या ठिकाणी पोहचले आहे कि
निर्णय कसा घेवू हे मलाच माझे कळत नाही .....
रुपाली गणेश आगवणे