विसरून जाईन मी सर्व
अस किती दिवस मी मनास सांगू ?
पण मनातली तुझी ओढ
मी कशी स्वतःस लपवू ?
हिम्म्तीचा आवंढा गिळून
मनास मी सावरते
दुसऱ्यासाठी जगायचे
म्हणून मी जगत राहते
नको नको त्या आठवणीने
नैनकडा पानवते
दुख दुसऱ्यास दाखवू नये
हि जाणीव ठेवून
हसत मौज करत
आतल्या आत रडत राहते ...
रुपाली गणेश आगवणे
अस किती दिवस मी मनास सांगू ?
पण मनातली तुझी ओढ
मी कशी स्वतःस लपवू ?
हिम्म्तीचा आवंढा गिळून
मनास मी सावरते
दुसऱ्यासाठी जगायचे
म्हणून मी जगत राहते
नको नको त्या आठवणीने
नैनकडा पानवते
दुख दुसऱ्यास दाखवू नये
हि जाणीव ठेवून
हसत मौज करत
आतल्या आत रडत राहते ...
रुपाली गणेश आगवणे