शून्य
जीवनाची पाढे मोजत
आयुष्य रेटत आहे
अनुभवाच्या गुणाकाराने
शहाणपण वेचत आहे
पाढ्यांच्या शेवटी शुण्यालाच किमत असते
कारण तुडुंब भरलेल्या तळ्य्सारखी
त्याची चव असते
सांगून न सांगून कुणा सांगू शुण्य्व्यथा
जीवनातल्या याशोपायाशी
त्यातच उडी घ्यावी लागते
शून्या शून्यातून माणसाची
किंमत कळत असते
कारण म्हातारपणी त्याला
तेवढीसुद्धा किंमत नसते...
रुपाली गणेश आगवणे
जीवनाची पाढे मोजत
आयुष्य रेटत आहे
अनुभवाच्या गुणाकाराने
शहाणपण वेचत आहे
पाढ्यांच्या शेवटी शुण्यालाच किमत असते
कारण तुडुंब भरलेल्या तळ्य्सारखी
त्याची चव असते
सांगून न सांगून कुणा सांगू शुण्य्व्यथा
जीवनातल्या याशोपायाशी
त्यातच उडी घ्यावी लागते
शून्या शून्यातून माणसाची
किंमत कळत असते
कारण म्हातारपणी त्याला
तेवढीसुद्धा किंमत नसते...
रुपाली गणेश आगवणे