तुझ्या प्रीतीच्या सुगंधात न्हाले मी
तृप्तीचा आनद आकंठ प्यायले मी
तुझ्या गुलाबी सहवासात रमले मी
हर्षाचे धुंद सावलीत बुडाले मी
जन्मोजन्मी तुझ्या साथीची अपेक्षा करेन मी
क्शोक्षणी तुझ्याच हृदयात वसेन मी
कुठल्या अशा जगत विसरले स्वतःस मी
जिंकून ही तुला आज हरले आहे मी
कवितांच्या दुनियेत गुरफटून गेले आहे मी
थरथरत्या ओठांवरच शुष्क मौन विसरून गेले मी
आशेवर जगण्यास झुरून गेले आहे मी
आयुष्य असच काढायचं ठरवलं आहे मी
रुपाली गणेश आगवणे
तृप्तीचा आनद आकंठ प्यायले मी
तुझ्या गुलाबी सहवासात रमले मी
हर्षाचे धुंद सावलीत बुडाले मी
जन्मोजन्मी तुझ्या साथीची अपेक्षा करेन मी
क्शोक्षणी तुझ्याच हृदयात वसेन मी
कुठल्या अशा जगत विसरले स्वतःस मी
जिंकून ही तुला आज हरले आहे मी
कवितांच्या दुनियेत गुरफटून गेले आहे मी
थरथरत्या ओठांवरच शुष्क मौन विसरून गेले मी
आशेवर जगण्यास झुरून गेले आहे मी
आयुष्य असच काढायचं ठरवलं आहे मी
रुपाली गणेश आगवणे