कोणास माहित कोण कोणाच्या आयुष्यात असेल
कुठेतरी दूर आपलीच वाट पहाट असेल
जवळ असूनही कदाचित दूर भासत असेल
मनाच्या वस्तीत असूनही कुठे दूर राहत असेल
पण एके दिवशी तो नकीच माझ्याजवळ असेल
जीवनच्या ह्या सागराला भक्कम किनारा लाभेल
मनातील आठवणीना मग कदाचित नवी पालवी फुटेल
फुटली तर फुटली , त्याचा सुंगध फक्त माझ्या मनातच पाझरेल
पण त्या पाझार्ण्याला सुधा बंधनाची साखळी असेल
कारण जीव लावणार कुणीतरी जिवलग असेल ...
रुपाली गणेश आगवणे