स्वप्नाच्या ह्या जगात कुणीतरी स्मरावे
विसरुनी वाट क्षणाची आपलेसे करून जावे
वास्तवात जगण्यापेस्क्षा मला स्वप्नातच घेवूनच जावे
कारण स्वप्न्फुलांचा सुगंध फक्त
आपल्या दोघांपुरताच दरवेळ
मार्गात जरी आली काटेरी कुंपणे
तनी टोचता काटे प्रेम दरवेळ नयनी
त्या नयनाच्या ओघात , मी दुख माझे भुलेन
क्षणासाठी का होईना भूतकाळ माझा विसरेन
फक्त तू आणि मी आणि आपले ते स्वपन
विसरून मोह जगाचा ,तारांगणी घुमावे
चिमुकला तो संसार , चिमुकले ते विचार
विचारायच्या डोहातच मग गुंफायचे मनास
स्वप्न अधांतरीत सफल कधी होईल का ?
का कधीच नाही , स्वप्न हे स्वप्नच राहील...
रुपाली गणेश आगवणे
विसरुनी वाट क्षणाची आपलेसे करून जावे
वास्तवात जगण्यापेस्क्षा मला स्वप्नातच घेवूनच जावे
कारण स्वप्न्फुलांचा सुगंध फक्त
आपल्या दोघांपुरताच दरवेळ
मार्गात जरी आली काटेरी कुंपणे
तनी टोचता काटे प्रेम दरवेळ नयनी
त्या नयनाच्या ओघात , मी दुख माझे भुलेन
क्षणासाठी का होईना भूतकाळ माझा विसरेन
फक्त तू आणि मी आणि आपले ते स्वपन
विसरून मोह जगाचा ,तारांगणी घुमावे
चिमुकला तो संसार , चिमुकले ते विचार
विचारायच्या डोहातच मग गुंफायचे मनास
स्वप्न अधांतरीत सफल कधी होईल का ?
का कधीच नाही , स्वप्न हे स्वप्नच राहील...
रुपाली गणेश आगवणे